लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार - Marathi News | Special Article: What will happen to Eknath Shinde? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

Eknath Shinde: ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी ...

भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक - Marathi News | BJP rejects ticket, riots at MP Uddhavsena's door, Jalgaon; Unmesh Patil's role will be hot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

Maharashtra Lok Sabha Election 2024: ...

“डोके शांत ठेवा, पुणेकरच जिंकणार, सूज्ञ मतदार...”; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला - Marathi News | congress ravindra dhangekar reaction after vanchit bahujan aghadi declared vasant more as a pune lok sabha election 2024 contestant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“डोके शांत ठेवा, पुणेकरच जिंकणार, सूज्ञ मतदार...”; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

Congress Ravindra Dhangekar News: वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले. मात्र, ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार, असे रवींद्र धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितले. ...

शेतकऱ्यांच्या बोटावर शाई.. आणि नशिबी नुसती उलंगवाडी? - Marathi News | Farmers issue: Ink on the fingers of the farmers.. and destiny just Ulangwadi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांच्या बोटावर शाई.. आणि नशिबी नुसती उलंगवाडी?

Farmers News: शेतकरी समूहातून येणारे मराठा, ओबीसी समाजवर्ग आरक्षणासाठी लढताना दिसतात. या लढ्याचे मूळ शेतीच्या दुरवस्थेत आहे, हे निवडणुकीच्या रणधुमाळीत विसरू नका! ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले...  - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Kiran Samant Post, Minister Uday Samant said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले... 

Lok Sabha Election 2024 : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. ...

“मी ज्योतिषी नाही, पण लोकांची मानसिकता PM मोदींविरोधात दिसतेय”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp sharad pawar claims people mindset seems to be against bjp and pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी ज्योतिषी नाही, पण लोकांची मानसिकता PM मोदींविरोधात दिसतेय”; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar News: जनता भाजपाला पराभूत करण्यास सक्षम उमेदवारालाच मतदान करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ...

बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु” - Marathi News | ncp sharad pawar group supriya sule thank note to prakash ambedkar for supporting in baramati lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

Supriya Sule News: वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने आता ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे सांगितले जात आहे. ...

“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत - Marathi News | vasant more said prakash ambedkar gave me justice for to contest lok sabha election 2024 from pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

Vasant More News: एकनिष्ठ राहून न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी मला न्याय दिला, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. ...