Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
BJP MP Ashok Chavan News: भाजपचे जुने लोक आहेत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता ताकद डबल होणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Election 2024 : हातकणंगले जागेवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र या मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारस ...
पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते. ...