Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Thackeray Group Vaishali Darekar News: देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ यावी. हीच नामुष्की श्रीकांत शिंदेंवर ओढावली आहे, असे सांगत वैशाली दरेकर यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, याची काही मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करता येतो. ...
Sanjay Raut on Vishal Patil, Devendra Fadanvis: सांगलीतील उमेदवारीवरून राऊतांनी काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. जर त्यांचे उपचार नागपूर मध्ये होत नसतील तर उपचार ठाण्यात करू, किंवा मुंबईत करू, अस ...
MNS Prakash Mahajan News: काँग्रेस मोडकळीस आलेले घर आहे. बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभे राहायला कुणी तयार नाही, अशी मनसे नेत्यांनी केली आहे. ...
BJP Oppose Shrikant Shinde: विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे. ...
Devendra Fadnavis News: जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...