Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. आता तिथे वंचित, एमआयएमचे जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी लढत होणार आहे ...
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाचार घेतला. ...
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु ही जागादेखील ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बविआचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरारच्या विवा कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेऊन पालघर लोकसभा निवडणूक लढवणार असून येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार घोषित करणार असल्या ...
mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीची जागा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भूमिका मांडली. ...