लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..." - Marathi News | Mumbai North West Lok Sabha Impossible to connect any other electronic device to the EVM BJP reply to Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."

Ravindra Waikar News : खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीदरम्यान मोबाईलचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन - Marathi News | Shocking! The phone used by Vaiker's relative to unlock the EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन

वनराई पोलिसांनी नोंदवले उमेदवारांचे जबाब. ...

विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती? - Marathi News | Special Article on Narendra Modi NDA government Cabinet: now how much is the cost of Maharashtra in Delhi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?

Lok Sabha Election 2024 Result: तूर्तास महाराष्ट्राचे दिल्लीतील वजन कमी झाले आहेच; पण बदलत्या परिस्थितीत राज्याला योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘दबाव’ उपयोगी पडेल! ...

'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली - Marathi News | Ticket was announced from Delhi but due to this reason chagan bhujbal withdrew from the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्याने या जागेवरून महायुतीत खलबत झाली ...

भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर - Marathi News | lok sabha election 2024 Result: Meeting of Maratha MLAs of BJP today, the emphasis of brainstorming meetings throughout the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

BJP MLA Meeting : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे.  ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज? - Marathi News | Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. ...

पालिकेचे कर्मचारी अजूनही निवडणुकीच्या ड्युटीवर; कारवाईची शक्यता, कामावर परिणाम - Marathi News | mumbai lok sabha election 2024 municipal staff still on election duty likehood will effect on work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे कर्मचारी अजूनही निवडणुकीच्या ड्युटीवर; कारवाईची शक्यता, कामावर परिणाम

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले आहे. ...

रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Rupali Chakankar EVM pooja Disciplinary action against polling station officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली ...