Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok sabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवारांनी पक्ष चोरला असा आरोप करणाऱ्या टीकाकारांना फटकारलं आहे. ...
NCP Sharad Pawar Group News: अशाप्रकारे उमेदवारी मिळवणे म्हणजे सातारा गादीचाच नाही, तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जनतेला हे आवडलेले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. ...
Lok sabha Election 2024 - राज्यात निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवारांकडून स्टार प्रचारकांची मागणी होतेय. त्यात महायुतीकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी जास्त आहे. ...