लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट! - Marathi News | baramati Lok Sabha Result 2024 sunetra pawar vs supriya sule She fought for the party and the NDA Parth Pawars emotional post after his mother defeat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!

अजित पवार यांना पत्नीच्या पराभवासह इतर आणखी दोन ठिकाणीही पक्षाच्या उमेदवारांचा पराभव पाहावा लागला. ...

"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Ravindra Waikar reacts after winning the Mumbai North West Lok Sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया

Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Congress again won these six constituencies taken by BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले

Lok Sabha Election Result 2024 : देशात आज लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं आघाडीवर असल्याचं दिसत आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं - Marathi News | Maharashtra Lok Sabha general Election Results 2024 Live Updates: Mahayuti vs MVA fight CM Eknath Shinde or Uddhav Thackeray, Sharad Pawar vs Ajit Pawar Devendra Fadnavis BJP vs congress fight in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं

Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Live Updates : सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.  ...

"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Sunetra Pawar first reaction after defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'फक्त भुमरे मामा'; औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे विजयी, जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी - Marathi News | 'Only bhumare mama'; Sandipan Bhumare won in Aurangabad, Jalil second and Khaire third  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फक्त भुमरे मामा'; औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे विजयी, जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी

Aurangabad Lok Sabha Result 2024: महायुतीची जागा खेचून आणली: संदीपान भुमरे  ...

काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय - Marathi News | Latur Lok Sabha Result 2024: Congress wins in Latur again! Splendid victory of Shivaji Kalge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

Latur Lok Sabha Result 2024: भाजपाच्या विजयाची हॅट्‌ट्रिक हुकली ...

हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी - Marathi News | Hingoli Lok Sabha Result 2024: Nagesh Patil Ashtikar won in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी

Hingoli Lok Sabha Result 2024:हिंगोली मतदारसंघ कायम परिवर्तनाच्या दिशेने जातो, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले ...