लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता - Marathi News | Thackeray group candidacy! Disgruntled Congress Woman Leader Resigns; Chances of fighting from the underdog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २००९ मध्ये शिवसेनेने हिसकावून घेतला होता. तेव्हापासून शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. ...

'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान - Marathi News | Ajit Pawar group MLA Sunil Shelke said that I pray to God that the mahayuti will survive after six months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'सहा महिन्यानंतर महायुती टिकावी...', अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

भुजबळांसाठी नेमकं काय ठरलंय? ओबीसींच्या संघटनावर जोर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमवेत विदर्भात प्रचार - Marathi News | chhagan bhujbal Campaigning in Vidarbha with BJP state president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांसाठी नेमकं काय ठरलंय? ओबीसींच्या संघटनावर जोर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमवेत विदर्भात प्रचार

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी मेळाव्यांमधून आरक्षणाला पहिला विरोध भुजबळ यांनी केला होता. ...

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे? - Marathi News | lok sabha election 2024 1st phase campaigning ends 102 seats in 21 states go to polls on 19 April know about Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

lok sabha election 2024 1st phase : 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालासह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात... ...

मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र - Marathi News | Malojiraje-Sanjay Mandalik together on Ram Navami in Kagal kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

मंडलिकांचे एकीकडे वादग्रस्त वक्तव्य तर दुसरीकडे छत्रपती घराण्यासोबत श्रीरामांचे दर्शन ...

राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray and Prime Minister Narendra Modi will come to a platform for campaigning? Amit Thackeray said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते... ...

सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत - Marathi News | BJP's Sanjay Patil, Uddhav Sena's Chandrahar Patil and Congress' rebel candidate Vishal Patil will have to face displeasure and factionalism within their own party or allies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे? ...

'वंचित'चे उमेदवार अशोक हिंगेंचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 'VBA' candidate Ashok Hinge's offensive video goes viral; A case has been registered against three | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंचित'चे उमेदवार अशोक हिंगेंचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा दाखल

बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. ...