Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Kalyan Loksabha Election - कल्याण लोकसभा निवडणुकीत सध्या महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर या रिंगणात उतरल्या आहेत. ठाकरे गटाने दिलेल्या या उमेदवारीवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय. ...
Congress Nana Patole: भाजपाने देशाला अधोगतीकडे नेले. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींना प्रचंड जनसमर्थन लाभले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Sangli Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. त्यात महायुतीकडून शरद पवारांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ...
Sanjay Raut Statement on Navneet Rana: राऊत यांनी वादाला तोंड फुटू शकणारे वक्तव्य केले आहे. विकासाचं पोरगं तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे, असे राऊत म्हणाले. ...