लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला - Marathi News | lok Sabha election 2024 Sharad Pawar rejected Ajit Pawar's claim of going with BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. ...

धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका - Marathi News | BJP cheated on Dhangar reservation, Sharad Pawar criticizes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका

शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. ...

"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | uddhav thackeray on devendra fadnavis said he will make aditya thackeray cm lok sabha election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"

Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray : मला आज भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?," असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. ...

व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले... - Marathi News | There is no chair to sit on the dais, Nilesh Lanke sat with his lap down; Sharad Pawar said... Ahmadnagar lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...

Nilesh Lanke : लंकेंना उमेदवारी देऊ नका! विखेंनी उद्योजकाला निरोप देऊन पाठविलेले; शरद पवारांचा गौप्यस्फोट ...

अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला  - Marathi News | Abhay Jagtaps rebellion In Madha NCPs rift was resolved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला 

साताऱ्यात भूमिका जाहीर : शरद पवार यांना संकटात सोडणार नाही. ...

"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा - Marathi News | Shah Rukh Khan's 'duplicate' seen in Solapur campaign, BJP targeted congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ...

२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde's work is over, he will not be seen again; Big statement of Prakash Ambedkar in hingoli lok sabha Election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...

Ratnagiri: कळवंडे पंचक्राेशीतील १० हजार  ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News | 10 thousand villagers of Kalwande Panchkreshi will boycott the election | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कळवंडे पंचक्राेशीतील १० हजार  ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

कळवंडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ निर्णयावर ठाम, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक ठरली निष्फळ ...