लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर - Marathi News | Lok Sabha Election 2024 : When you fight alone, you win - MLA Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर

Lok Sabha Election 2024 : दोन दिवसांत बविआचा उमेदवाराचे नाव होणार घोषित ...

देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार - Marathi News | Country moving towards dictatorship, we have to give answer: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार

देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय; शरद पवार यांचे भाकीत ...

मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी; घालवायलाच हवी, संजय राऊतांचे टीकास्त्र - Marathi News | Modi government means East India Company; Must be spent, Sanjay Raut criticism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी; घालवायलाच हवी, संजय राऊतांचे टीकास्त्र

सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ...

सांगली लोकसभेसाठी 'स्वाभिमानी'च्या महेश खराडेंनी घोड्यावरुन जात दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | District President of Swabhimani Party Mahesh Kharade filed his candidature for Sangli Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी 'स्वाभिमानी'च्या महेश खराडेंनी घोड्यावरुन जात दाखल केला उमेदवारी अर्ज

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावरून जाऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज ... ...

खोट बोलपण रेटून बोल, अशी शरद पवारांची अवस्था; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका - Marathi News | Sharad Pawar's state of lying; Criticism of Radhakrishna Vikhe Patil, Lok Sabha Election 2024 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खोट बोलपण रेटून बोल, अशी शरद पवारांची अवस्था; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

Lok Sabha Election 2024: विखे पाटील म्हणाले, पवारांच्या धोरणात कुठे सातत्य आहे. कधी पाहाटे शपथविधी घ्यायला सांगतात, तर कधी भजपाला पाठींबा देऊ काढून घेतात. ...

'उद्धव ठाकरे २०१९ पासून खोटं बोलतात हे स्पष्ट झालं'; उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटाला भाजपाचे प्रत्युत्तर - Marathi News | lok Sabha election 2024 BJP leader Atul Bhatkhalkar responded to Uddhav Thackeray's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे २०१९ पासून खोटं बोलतात हे स्पष्ट झालं'; उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटाला भाजपाचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुती आणि महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका वृत्तपत्राला मुलाखत दिली ...

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : 67 percent voting in Chandrapur Lok Sabha constituency! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान!

Lok Sabha Elections 2024 : उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ ...

सातारा लोकसभेसाठी २४ जणांचे ३३ अर्ज, आज छाननी  - Marathi News | 33 applications of 24 persons for Satara Lok Sabha, scrutinized today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेसाठी २४ जणांचे ३३ अर्ज, आज छाननी 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६ अर्ज दाखल ...