लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान - Marathi News | Nagpur Lok Sabha Constituency - Both Congress and BJP are in awe of the turnout than last time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

पश्चिम व मध्य मतदारसंघांमध्ये मात्र लक्षणीय घट  ...

"छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच" - Marathi News | Kolhapur Loksabha Election - Samarjit Ghatge is the true heir of Shahu Maharaj - virendra mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"छत्रपती कुटुंबाचे घराण्याच्या नावाला साजेशे काम नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजीत घाटगेच"

वीरेंद्र मंडलिक यांचे खळबळजनक विधान, कोल्हापुरात गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाहू मिल त्यांना सुरू करता आलेली नाही. ...

...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - CPM urges for Dindori Lok Sabha constituency, warning to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.  ...

‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन - Marathi News | '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ...

भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे - Marathi News | Samajwadi Party MLA Rais Shaikh's resignation was withdrawn within a few hours, Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे

Rais Shaikh : शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. ...

अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली - Marathi News | Lok sabha Election 2024 - No Expected Divide vote, Discontent Over Cotton, Soybeans; BJP's concern increased in Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली

दुसऱ्या टप्प्यातही आव्हान, कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे.  ...

विकासाला विरोध म्हणजेच राजकारण असं उद्धव ठाकरे समजतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Loksabha Election 2024- Uddhav Thackeray understands opposition to development as politics; Devendra Fadnavis attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाला विरोध म्हणजेच राजकारण असं उद्धव ठाकरे समजतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

काँग्रेसपेक्षा ठाकरेंकडून अल्पसंख्याकांचे अधिक लांगुलचालन ...

इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok sabha Election 2024 - India Alliance against each other in 25 percent seats; PM Narendra Modi Attack on oppositions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

नांदेड, परभणीच्या सभेत विरोधकांवर टीका, इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत.  ...