लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी - Marathi News | The seemingly fierce battle was one-sided; Supriya Sule won for the fourth time with a margin of one and a half lakh votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.... ...

बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे? - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil kolhe wins in election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

शहरी भागातील हडपसरने कोल्हेंना तर भोसरीने आढळरावांना काहीसे तारल्याचे पाहायला मिळाले.... ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे" - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut reaction over Amol Kirtikar lost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Uddhav Sena is the real Shiv Sena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही हे सिद्ध झाले! ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP has crossed the Laxman line, there is a problem! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा!  ...

Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला - Marathi News | magic of kasba peth is lost in Pune! BJP retained its stronghold, Muralidhar Mohol's one-sided victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले.... ...

‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’, बारामती शरद पवारांचीच; सुळेंना सर्वाधिक ४८ हजारांचे मताधिक्य - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar Sharad Pawar ajit pawar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’, बारामती शरद पवारांचीच; सुळेंना सर्वाधिक ४८ हजारांचे मताधिक्य

आचारसंहिता लागल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली... ...

साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात - Marathi News | mumbai north lok sabha election result 2024 dream of bjp government of five and a half lakh votes is unfulfilled piyush goyal won by three and a half lakhs votes maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात

Mumbai North Lok Sabha Election Result 2024 : भाजपने कागदावर तरी निवडणुकीची रणनीती आखताना काही कसर सोडली नव्हती. ...