लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will win more than 30 seats, claims Sushma Andha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा

निवडणूक आयोग पक्षपाती ...

नोटिस दिली तरीही बीएलओला निवडणूक कामांसाठी अनुपस्थित; अखेर पोलिसांनी केले हजर - Marathi News | Absence of BLO for election work despite giving notice; Finally the police appeared | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नोटिस दिली तरीही बीएलओला निवडणूक कामांसाठी अनुपस्थित; अखेर पोलिसांनी केले हजर

वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या बीएलओला पोलिसांनी केले हजर ...

लातूरात अभिनव मतदान केंद्र उभारणार; मतदारांना संजीवनी बेट, किल्ल्याची माहिती देणार - Marathi News | Innovative polling station to be set up in Latur; Voters will be informed about Sanjeevani Island, bhuikot Fort | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात अभिनव मतदान केंद्र उभारणार; मतदारांना संजीवनी बेट, किल्ल्याची माहिती देणार

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची संकल्पना  ...

“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल - Marathi News | cm eknath shinde reaction over ncp sharad pawar group manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल

CM Eknath Shinde News: निवडणुका येतात, जातात पण आमचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

माढ्याच्या रणांगणासाठी १० सातारकरांची झुंज - Marathi News | Total 32 candidates in Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याच्या रणांगणासाठी १० सातारकरांची झुंज

चौघांची राजकीय पक्षातून उमेदवारी : सहाजण अपक्ष म्हणून रिंगणात ...

औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार - Marathi News | Two minority candidates successful in Aurangabad lok sabha so far; One is a Shayar Kazi Saleem and the other is a journalist Imtiyaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश ...

पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी - Marathi News | MNS active in Mahayuti campaign in Pune Participant with flags opportunity for contact leader to speak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला ...

औरंगाबाद लोकसभेत २०१९ ला विजयी मताधिक्यापेक्षा नोटाचा वापर अधिक! - Marathi News | In 2019 Lok Sabha, the use of NOTA is more than the winning vote! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभेत २०१९ ला विजयी मताधिक्यापेक्षा नोटाचा वापर अधिक!

औरंगाबाद लोकसभेत २०१९ मध्ये २३ उमेदवार उभे, तरी नोटाला ५ हजार मतदान ...