Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Ajit Pawar on Shrinivas Pawar : सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विरोधाबाबत अजित पवार यांनी आता मौन सोडलं आहे. श्रीनिवास पवारांनी उमेदवार बदलण्यास सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. ...
Shiv Sena Shinde Group News: पंतप्रधान मोदी भाजपा उमेदवारांची सभा घेऊ शकले असते, पण ते घटक पक्षातील उमेदवारांची सभा घेऊन एक संदेश देऊ इच्छित आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट ...
Sanjog Waghere patil Vs Ajit pawar: आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे ठाकरेंचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील आले होते. ...