Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी नारायण राणेंच्या (Narayan Rane) विरोधात भूमिका घेणारे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि नारायण राणेंचे झालेले मनोमीलन हे या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहे. आता या मनोमील ...
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने सील केल्यामुळे अडचणीत आलेले अभिजीत पाटील हे भाजपचा वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : महायुतीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरून बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. आम्ही नरेंद्र मोदी या ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: दक्षिण महाराष्ट्रातील काेल्हापूर, सातारा, सांगली तसेच साेलापूर जिल्ह्यांत काॅंग्रेसची भक्कम स्थिती हाेती. शरद पवार यांनी 1999 मध्ये या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा झालेल्या संघर्षातून राष्ट्रवादी का ...
Maharashtra LokSabha Election 2024: लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत चौकशी सुरू असतानाच भांडुप मधून ३ कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...