Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra lok sabha election 2024 : उद्धव सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची प्रचार सभा काल जोगेश्वरी पूर्व शिवसेना शाखा क्र ७७ यांच्यावतीने आयोजित केली होती ...
Raj Thackeray Ralley For Narayan Rane: इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद, राज ठाकरे- नारायण राणे घनिष्ट मैत्री तरी देखील राज यांना माघारी फिरावे लागले होते. ४ मेच्या सभेचे लोकेशन एवढे महत्वाचे की... ...
Narendra Modi And Maharashtra lok sabha election 2024 : भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ...
Maharashtra lok sabha election 2024 : ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. रविवारी भाजपच्या कार्यालयात मेरा बुथ सब से मजबुत अंतर्गत बैठक घेण्यात आली. ...
Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतिगीरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली. ...