लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते - Marathi News | lok sabha election 2024 Rahul Shewale's real estate increased by 7 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते

शेवाळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडील मालमत्तांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? - Marathi News | lok sabha election 2024 Mahayuti wants Raj Thackeray with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

आमदारांची संख्याही कमी झाली ...

मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी! - Marathi News | Pankaja Munde's dilemma due to the anger of the Maratha community! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी!

तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. ...

"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sharad Pawar spoke for the first time on External and native Pawar controversy, what did he say now by naming Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

"बाहेरचे आणि घरचे चर्चा, (बाहेरचे आणि मुळचे पवार वाद) आता सुप्रिया पुरते सांगायचे झाल्यास, ती बाहेरचे असण्याचे काही कारण नाही. तिचं गाव, तिचं घर, तिची शेती, सर्व बारामतीला आहे. मी..." ...

अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार - Marathi News | sharad pawar, personal attacks from rulers; Common Voters Doubt on EVMs- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार

'लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे आम्हाला चिंता नाही.' ...

पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे - Marathi News | narendra Modi rally for Grand Alliance candidates in Pune MNS leader Amit Thackeray present on the stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते.  ...

निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर - Marathi News | Amol Kirtikar of Uddhav Thackeray Shivsena group will file candidature application on May 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

अर्ज भरून झाल्यावर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला होणार सुरूवात ...

अमित शाह यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी भाजपची पोलिसांत तक्रार - Marathi News | BJP complains to police regarding Amit Shah's fake video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी भाजपची पोलिसांत तक्रार

महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंट्सचा समावेश आहे. ...