लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
८० कोटीं जनतेचे सोडा, २ वर्षांपासून आमचं धान्य बंद का, ते सांगा? ग्रामस्थांनी दानवेंना सुनावले  - Marathi News | Let skip 80 crore people, tell us why our grain has been stopped for 2 years? The villagers asks Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८० कोटीं जनतेचे सोडा, २ वर्षांपासून आमचं धान्य बंद का, ते सांगा? ग्रामस्थांनी दानवेंना सुनावले 

दानवे यांनी आधी आमचं ऐकून घ्या. त्याशिवाय समजणार नाही, असे म्हणतं वेळ मारून नेली. ...

अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द - Marathi News | political career of Yamini Jadhav who got ticket against Arvind Sawant in mumbai south lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द

महायुतीतील विविध दिग्गज नेत्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना यामिनी जाधव यांना तिकीट मिळवण्यात यश आलं आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीत २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त - Marathi News | During the Lok Sabha elections more than 20 crore worth of goods were seized in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीत २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस दल सज्ज ...

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल - Marathi News | only three applications filed for nashik dindori lok sabha constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल

- नाशिकसाठी सिद्धेश्वरानंद यांचा अर्ज ; दिंडोरीत एकही अर्ज नाही ...

ठाणे, कल्याणमध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल; ३१ अर्ज वाटप - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Nine nominations filed in Thane, Kalyan; 31 Allotment of Applications | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, कल्याणमध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल; ३१ अर्ज वाटप

Maharashtra lok sabha election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर आज पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. ...

योगी आदित्यनाथ यांची उद्या सांगलीत सभा - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath will be in Sangli tomorrow for Sanjay Patil's campaign rally | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :योगी आदित्यनाथ यांची उद्या सांगलीत सभा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रथमच सांगलीत येणार ...

प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Prakash Ambedkar held three meetings in Solapur on Thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा

Maharashtra lok sabha election 2024 : बार्शी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज मध्ये त्यांची सभा होणार आहे. सोलापूर शहरात दुपारी तीन वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ...

देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार - Marathi News | Only the Modi pattern works in the country, everything else is in scrab; Eknath Shinde attack on opponents | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात - एकनाथ शिंदे ...