लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
'हिंमत असेल तर छातीवर वार करा...', मिहीर कोटेचा यांचे संजय दिना पाटलांना खुले आव्हान - Marathi News | 'If you dare, stab in the chest...', Mihir Kotecha's open challenge to Sanjay Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंमत असेल तर छातीवर वार करा...', मिहीर कोटेचा यांचे संजय दिना पाटलांना खुले आव्हान

संजय दिना पाटील म्हणे नौटंकी थांबवा ...

भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी... - Marathi News | Congress releases another list of candidates for the upcoming election, Bhushan Patil from north mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. ...

आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | When we say United India Congress prince Rahul Gandhi get feverish slams Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; PM मोदींचा गांधींवर निशाणा

महाराष्ट्रातील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा घेतला समाचार ...

मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश - Marathi News | 'Buy materials only as needed'; Beed's Electoral Officer's order to staff | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश

'गरजे पुरतेच साहित्य खरेदी करा'; बीडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश ...

लोकसभा निवडणूक: महायुतीतील नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करणार- गिरीश महाजन - Marathi News | Lok Sabha Election 2024 Nashik candidate of Mahayuti will be announced by tomorrow - Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणूक: महायुतीतील नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करणार- गिरीश महाजन

नाशिकसह दिंडोरीच्या उमेदवारांचा अर्ज गुरुवारी भरणार ...

चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा - Marathi News | Kolhapur Lok Sabha Maha Vikas Aghadi candidate Shahu Chhatrapati Dr. Chetan Narke gave unconditional support | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा

मुख्यमंत्र्यांवर गल्लीबोळात फिरण्याची वेळ, आमदार पी. एन. पाटील यांची टीका ...

“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole replied pm modi criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर नाहक टीका करून वेळ वाया घालवू नये, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा  - Marathi News | Campaign rallies in Kolhapur tomorrow, Yogi Adityanath, Uddhav Thackeray, Sharad Pawar in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा 

इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी १ ... ...