लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
कागदावरील बेरजा मतात, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तोच रंगणार गुलालात - Marathi News | Shahu Chhatrapati-Sanjay Mandlik claim of victory in Kolhapur Lok Sabha Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागदावरील बेरजा मतात, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तोच रंगणार गुलालात

शाहू छत्रपती-मंडलिक यांचे कशाच्या जोरावर विजयाचे दावे? ...

गरमीने शहरवासी हैराण; जो उमेदवार पुण्याच्या पर्यावरणावर काम करेल त्याला निवडून देणार, पुणेकरांचा निर्धार - Marathi News | City dwellers shocked by heat Pune residents are determined to elect the candidate who will work on Pune environment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरमीने शहरवासी हैराण; जो उमेदवार पुण्याच्या पर्यावरणावर काम करेल त्याला निवडून देणार, पुणेकरांचा निर्धार

ऐन लोकसभा निवडणूक प्रचार काळात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत असून कोणताही उमेदवार या तापलेल्या पुण्यावर बोलायला तयार नाही ...

'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट - Marathi News | lok sabha election 2024 Bajrang Sonwane shared a Facebook post for MP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

Lok Sabha Election : काल बारामतीमध्ये शेवटची सभा झाली. या सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना! - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency staff sent to 332 polling stations with materials | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज ...

LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत - Marathi News | The calculation of victory is based on the polarization of votes in hand-to-hand contests, square in the three-way fight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

विश्वास पाटील कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा ... ...

प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Congress leader Naseem Khan's displeasure removed, resignation from campaign committee withdrawn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा

Loksabha Election - मी काँग्रेस विचारधारेशी बांधील असून आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते लढा देतोय असं विधान करत काँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षावरील नाराजी दूर झाल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. ...

तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार - Marathi News | Willpower that shames youth The 17th election of Senior Citizen in hundred will be held this year as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार

देशात १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आत्तापर्यंतच्या सर्व १६ लोकसभा निवडणुकांत हिरीरीने सहभाग ...

Kolhapur: संजय मंडलिक, राजू शेट्टी यांचा प्रचाराचा खर्च जास्त; प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च..जाणून घ्या - Marathi News | Sanjay Mandlik, Raju Shetty's campaign expenses are high in Kolhapur Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: संजय मंडलिक, राजू शेट्टी यांचा प्रचाराचा खर्च जास्त; प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च..जाणून घ्या

खर्चात तफावत आढळल्याने दोन उमेदवारांना नोटीस ...