लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले… - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar's reply to allegations of distribution of money made by Rohit Pawar, said… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Maharashtra Lok Sabha Election 2024: आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला या आरोपाला आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही उत्तर दिलं आहे.  ...

पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही - Marathi News | Kharge of Congress in the next stages, relying on Priyanka; Rahul Gandhi has no more scheduled meetings in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही

राहुल गांधींच्या भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघांसाठी सभा झाल्या होत्या. ...

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Fear of malpractices at 157 centers in Baramati; Supriya Sule suspected, demand to election officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ...

शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका - Marathi News | Loksabha Election - Sharad Pawar has self-respect and Ajit pawar has arrogance; Rohit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका

Baramati Loksabha Election - वडीलधारी काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात, स्वार्थासाठी स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या शरद पवार यांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? असा निशाणा रोहित पवारांनी अजित पवारांवर साधला आहे.  ...

संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या ! - Marathi News | Editorial: All tongues dropped! loksabha Election politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही. ...

बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Rohit Pawar tweeted a video, alleging that money was distributed to people by the Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले

Baramati loksabha Election - बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी करत अजित पवारांवर निशाणा साधला.  ...

भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had a conspiracy to break 20 to 25 BJP MLAs; Eknath Shinde's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: मलाही एका गुन्ह्यात तुरुंगात टाकणार होते. मी हरिश्चंद्र असलो, तरी मी एकदा ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो. - एकनाथ शिंदे ...

कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील - Marathi News | Candidates for municipal corporation will be decided on how many leads are obtained from which area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती; भांडुपमध्ये झाला महायुतीचा कार्यकर्ता मेळावा ...