Madha Lok Sabha Election Results 2024 FOLLOW Madha-pc, Latest Marathi News Madha Lok Sabha Election Results 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. Read More
भाजपने 2014 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, सपनों को सौदागर दिला होता. ...
रणजीतसिंह मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांच्या माढ्यातील भाषणाचा समाचार घेतला जात आहे. ...
सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोहिते-पाटलांना मागेल ते पद दिले. ...
माढा लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराचा उघडपणे प्रचार करणे पडणार महागात ? ...
माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा ...
प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला. ...
नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर नितीन गडकरींच्या वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि मोदींना टोला लगावला आहे. ...
नरेंद्र मोदी यांनी उडविली माढ्याच्या माघारीची खिल्ली ...