Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024: गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना (Narendra Modi) माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार् ...
मतमोजणी दरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठया संख्येने क्रिडासंकुलाच्या बाहेर गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेता इथले वाहतूक मार्ग बंद करताना वाहनचालकांना पर्यायी मार्ग सुचविले गेले आहेत. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांनी केला आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ओडिशातील केंद्रपारा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रपारा येथील एका महिलेसमोर नतमस्तक झाल्याचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला. ...