Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : गेल्या काही निवडणुकांबाबतचे एक्झिट पाेल किती खरे ठरले, काेणाचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास हाेते? याबाबत घेतलेला आढावा. ...
इंडिया आघाडीने रविवारी निवडणूक आयोगाकडे बैठक घेण्यासाठी वेळ मागितली आहे, जेणेकरून ते त्यांच्यासमोर मतमोजणीशी संबंधित समस्या आणि तक्रारी मांडू शकतील आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी करतील. ...
Arunachal Pradesh & Sikkim Assembly Election Result 2024: देशात झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. ...
Lok Sabha Election 2024 Somnath Bharati And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो. ...