Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
एक तारखेला निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि निवडणूक निकालासंदर्भात विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले. यानंतर आता, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची (Narendra Modi) ...
BJP Radhakrishna Vikhe Patil News: बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...