Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार आहेत. दरम्यान, निकालावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. ...
सोमवारी मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम घेण्यात आली. ...
Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंवर केलेल्या कारवाईचे स्वागतच, पण उद्या दुपारनंतर कळेल की कोण कोणावर कारवाई करतंय?" ...