लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी - Marathi News | Rushing begins in Delhi to welcome MPs, Loksabha Secretariat is making vigorous preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

Lok Sabha Election 2024 :मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. ...

Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Live : NDA or India? The result of the Lok Sabha elections in the world's largest democracy today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

Lok Sabha Election Result 2024 Live: कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल; कोण उधळणार विजयाचा गुलाल? ...

उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Act on complaints against Uddhav Thackeray, Central Election Commission directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश

Lok Sabha Election 2024 :मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारीवर आवश्यक कार्यवाही करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. ...

एक्झिट पोलसाठी लागणारा पैसा कोणी दिला? खासदार संजय सिंह यांचा सवाल - Marathi News | Who paid for the exit polls? MP Sanjay Singh's question; Demand to close exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलसाठी लागणारा पैसा कोणी दिला? खासदार संजय सिंह यांचा सवाल

एक्झिट पोल बंद करण्याची मागणी ...

कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : How is the winning candidate of the Lok Sabha determined? How are votes counted?; Election Commission system ready, starting from 8 am  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

Lok Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, सकाळी ८ पासून सुरुवात  ...

'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक - Marathi News | Lok sabha Election : 'Send video in case of vote counting', Congress releases helpline number for workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. ...

फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं - Marathi News | MLA close to devendra Fadnavis called Uddhav Thackeray? Prasad Lad told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं

Prasad Lad : लोकसभा निवडणुकांचे उद्या ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. ...

Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Maharashtra during Lok Sabha election counting day see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Loksabha Election Result : उद्या निकालाच्या दिवशी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात वर्तविण्यात आली आहे. ...