लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
Lok Sabha Election Result 2024 : जेलमधूनच अरविंद केजरीवालांची निकालावर नजर; दिल्लीत काय होणार? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Arvind Kejriwal updates related counting jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमधूनच अरविंद केजरीवालांची निकालावर नजर; दिल्लीत काय होणार?

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना केजरीवालांची निकालावर नजर आहे. अरविंद केजरीवाल हे जेलमधून मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत. ...

Wardha Lok Sabha Results 2024 : किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर - Marathi News | Wardha Lok Sabha Results 2024 : Kirsan is leading with an average of 18 thousand 524 votes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha Lok Sabha Results 2024 : किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर

Wardha Lok Sabha Results 2024 : प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना आतापर्यंत ७७ हजार ३१ मते ...

UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result- BJP hit in Uttar Pradesh, Yogi will be removed from the post of CM, what did Arvind Kejriwal say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?

Lok Sabha Election 2024 Highlights: लोकसभा निवडणुकीच्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसताना दिसत आहे.  ...

मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Modi Magic Failed! Let alone 400, it is difficult to cross the 300 mark, a powerful comeback of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन

Lok Sabha Election Result 2024 : आजच्या निकालानंतर एक्झिट पोलसह सर्व तज्ज्ञांचे दावेही फोल ठरले आहेत. ...

Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर - Marathi News | Vidisha Lok Sabha Election Result 2024 : Shivraj Singh Chauhan will make a record in Vidisha! Leading by 3 lakh votes | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर

Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशा लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  ...

Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | satara lok sabha result 2024 udayanraje bhonsle vs shashikant shinde maharashtra live result Udayanraje Bhosle is behind, Shashikant Shinde is leading with 19 thousand votes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर

Satara lok sabha result 2024: शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली ...

Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड? - Marathi News | Indore Lok sabha Elecion Result 2024 : NOTA breaks all records in Indore, first time so many votes; Who got the lead? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?

Indore Lok sabha Election Result 2024: आतापर्यंत 'नोटा'ला ९०, २५७ मते मिळाली आहेत. ...

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : सहाव्या फेरीत काॅंग्रेसच्या डॉ. किरसान यांना १८ हजारांची लिड - Marathi News | Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : 18 thousand lead to Congress's Dr. Kirsan in the sixth round | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : सहाव्या फेरीत काॅंग्रेसच्या डॉ. किरसान यांना १८ हजारांची लिड

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर ...