Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
शरद पवारांवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.... (Lok Sabha Election 2024, Lok Sabha Election 2024 Live, Lok Sabha Election 2024 Live Updates, Lok Sabha Election 2024 Result) ...
Lok Sabha Election Result 2024 Dinesh Pratap Singh And Rahul Gandhi : निवडणूक निकालापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी या जागेवर आपला पराभव स्वीकारला आहे. ...
Lok sabha Election Latest Update: एनडीएला २८८ जागांवर लीड मिळत आहे तर इंडी आघाडीला २३७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. परंतु, एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे. ...
रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोन उमेदवारामध्ये सरळ लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी देखील चांगलीच मते मिळवली आहेत. ...