Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Faizabad lok sabha result 2024: उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. ...
Nitish Kumar India Alliance, Lok Sabha Election Result 2024: याआधी नितीश कुमार यांनी दोन वेळा राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी अचानक मित्रपक्षाची साथ सोडली होती ...