Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024 : सत्ताधारी ‘आप’नेही ३ जागांवर विजय मिळविला आहे. तर शिरोमणी अकाली दलाला १ आणि दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Lok sabha Election Result 2024 Update: देशात नवे सरकार कोणाचे असेल हे ठरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू दिल्लीसाठी निघाले आहेत. अशातच मोदींनी तिसऱ्यांदा सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये दहा, २०१९ मध्ये ९ जागा जिंकून विदर्भाला भाजपने आपला गड केला. मात्र, यावेळी काॅंग्रेसने दिमाखात कमबॅक करतांना महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदेसेनेलाही एका जागेवर राेखत आपला झेंडा फडकविला.. ...