Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Top 5 candidates with highest victory margin, Lok Sabha Election Result 2024: मोदींचा '४००पार चा नारा' फारसा प्रभावी ठरताना दिसला नाही, पण भाजपच्या अनेक उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवले. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर अनेक दिग्गज नेत्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. देशभरातून एकूण ७ ...