Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024 : आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. ...
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. ...