Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे. ...