Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 Result: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करून मोदींना (Narendra Modi) शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे. ...
Lok sabha Politics: जदयूने अखेर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. ...