Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन पु ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मला सत्तेतून मोकळे करून काम करण्याची संधी द्या, असे मी म्हटले ते निराशेतून किंवा भावनेच्या भरात नव्हे. डोक्यात स्ट्रॅटेजी होती. अमित शाहांना भेटलो तेव्हा त्यांना ती सांगितली. त्यांनी सध्या ही वेळ नसल्याचे स ...
Lok Sabha Election 2024 Result: एनडीए सरकार स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत राज्यांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत सभापतींच्या भूमिकेचे महत्त्व लक्षात घेता केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या स ...
Trinamool Congress: आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ...
West Bengal Lok Sabha Election 2024 Result: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे. ...
Lok Sabha Election Result 2024:: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पर ...
देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे, नरेंद्र मोदी उद्या ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...
Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची कामगिरी मागील निवडणुकीपेक्षा चांगली राहिली आहे. ...