Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Amit Shah Interview Loksabha Election Result: विचारधारा नसलेला राजकीय नेता नसावा आणि विचारधारा असलेला पत्रकार नसावा, परंतु त्याच्या उलट घडत आहे. पत्रकार हे विचारधारा असलेले आणि नेते ते विचारधारा नसलेले आहेत, असा दावाही शाह यांनी केला. ...
Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ...
Amit Shah Interview on Maharashtra: महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले, घडाळ्याचे काटे मागे फिरविता आले तर ते वेगळ्या पद्धतीने करता येतील का, या प्रश्नावर शाह यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवर उत्तर दिले. ...
Lok Sabha Election 2024 Mamata Banerjee And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांना वाटतं की देवाने त्यांना पाठवलं आहे. या विधानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खोचक टोला लगावला. ...
Lok Sabha Election 2024 India Opposition Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी, अरविंद केजरीवाल यांची पुन्हा तिहार तुरुंगात रवागनी या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. ...