Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक सेल्फी शेअर केला. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावरुन टिका केली जात होती. ...
Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या (BJP) )सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे, असा दावा काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते ...