Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 Lalu Prasad Yadav And Narendra Modi : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी निकाल जाहीर होण्याआधीच केंद्रात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल असा मोठा दावा केला आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणूक निकालाबाबत विश्लेषण आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ जूनला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. तसेच देशभरातून मिळत असलेल्या संकेतानुसार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीने पुढील वाटचालीसाठी रणनीती आखण्यासा सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्र ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत, असे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. ...