Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024: नवीन पटनाईक यांचा प्रचारसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांची प्रकृती बिघडण्यामागे कुठल्यातरी लॉबीचा हात असल्याचा दावा केला होता. मात ...
Lok Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीवेळी मला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. ...
भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय G-7 शिखर परिषदेची तयारी करत आहे. या परिषदेत जगातील सर्वात प्रगत देश जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धांचे परिणाम या विषयांवर चर्चा करणार आहेत. ...
Lok Sabha Election 2024: ओदिशामध्ये मागच्या दोन दशकांपासून मुख्यमंत्री असलेल्या नवीन पटनाईक (Naveen Patnaik) यांच्या प्रकृतीचा मुद्दा सद्या केंद्रस्थानी आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी ओदिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नवी ...
सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीबाबत बीबीसी'चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बीबीसी'ने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३४७ जागा आणि काँग्रेसला ८७ जागा दिल्या आहेत. ...