लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
लोकसभा निवडणूक २०२४: मुद्द्यांपेक्षा भावनिकतेला आवाहन, ओडिशात होणार काय? - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Appeal to Emotions Over Issues, what will happen in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: मुद्द्यांपेक्षा भावनिकतेला आवाहन, ओडिशात होणार काय?

भाजप अन् बिजू जनता दल यांच्यातच प्रामुख्याने तुंबळ लढत ...

लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा? - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Rajkumar or Bollywood Queen... Who will win in Himachal Mandi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा?

मंडी मतदारसंघात यावेळी बाॅलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘राजा का बेटा’ विक्रमादित्य यांच्यात मुकाबला आहे ...

"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | PM Narendra Modi addresses public rally in Punjab's Hoshiarpur, he says, After forming government, we will work towards the naming of the airport in Adampur after Guru Ravidas ji, Lok Sabha Elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली. ...

राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत; अमित शाह यांचे वक्तव्य - Marathi News | The fight between those who build the Ram temple and those who shoot at the Ram devotees; Amit Shah's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत; अमित शाह यांचे वक्तव्य

देवरिया येथील भाजपाचे उमेदवार शशांकमणी त्रिपाठी यांच्या प्रचारसभेत केले विधान ...

१५ वर्षांत दुपटीने वाढले लोकसभेचे पक्ष; यंदा अपक्षांसह ७५१ पक्षांतील ८,३६० उमेदवार - Marathi News | Lok Sabha parties doubled in 15 years This year 8360 candidates from 751 parties including independents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांत दुपटीने वाढले लोकसभेचे पक्ष; यंदा अपक्षांसह ७५१ पक्षांतील ८,३६० उमेदवार

यंदाची लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे ...

"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde went to Satara, criticized Uddhav Thackeray who went abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. ...

Fact Check : राहुल गांधींनी भाजपाचं समर्थन करतानाचा 'तो' Video एडिटेड; 'हे' आहे 'सत्य' - Marathi News | fact check this video of rahul gandhi supporting bjp is edited | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :राहुल गांधींनी भाजपाचं समर्थन करतानाचा 'तो' Video एडिटेड; 'हे' आहे 'सत्य'

Fact Check : राहुल गांधी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...

वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले... - Marathi News | pm narendra modi wrote a letter to the first time voters of varanasi made this appeal to the people, lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...

Narendra Modi : हे पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना लिहिले आहे. ...