Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
BJP got big blow in 7 states, Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालांचा सामना करावा लागला आणि २५० जागा मिळवतानाही दमछाक झाली. ...
Congress Rahul Gandhi Reaction Lok Sabha Election Result 2024: आम्ही इंडिया आघाडीतील पक्षांचा सन्मान केला. काँग्रेसने देशाला एक नवे व्हिजन दिले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
Amravati Lok sabha Election Result Update: महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: दिवसभर चाललेल्या मतमोजणीनंतर अठराव्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं आहे. अब की बार ४०० पार असा नारा देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) मतदारांनी मोठा धक्का दिला असून, भाजपाला बहुमतान ...