lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्षद्वीप

लक्षद्वीप

Lakshadweep-pc, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींवर टीका; मालदीवच्या ३ मंत्र्यांना डच्चू, सोशल मीडियावर ‘बायकॉट मालदीव’! - Marathi News | Criticism of PM Modi Maldives sack 3 Ministers as 'Boycott Maldives' trends on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींवर टीका; मालदीवच्या ३ मंत्र्यांना डच्चू, सोशल मीडियावर ‘बायकॉट मालदीव’!

सेलिब्रिटींचा ‘चलो लक्षद्वीप’नारा ...

मालदीवच्या मंत्र्याची PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी; वाद वाढल्यानंतर मालदीव सरकारने झापलं... - Marathi News | Maldives vs India: Maldivies minister's offensive remarks on PM Modi; After the dispute escalated, the Maldives government slams | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवच्या मंत्र्याची PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी; वाद वाढल्यानंतर मालदीव सरकारने झापलं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या महिला मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. ...

मोदींच्या डुबकीचा मालदीवला 'दे धक्का'; विदेशी ट्रोलर्संचा लक्षद्वीपवर निशाणा - Marathi News | Narendra Modi's dive 'shocks' Maldives tourism; Comparison with Lakshadweep by maldives trollers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या डुबकीचा मालदीवला 'दे धक्का'; विदेशी ट्रोलर्संचा लक्षद्वीपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप बेटीवरील, समुद्रकिनाऱ्यावरी फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. ...

राहुल गांधी अडकले, फैजल सुटले! राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल, हत्येच्या गुन्ह्यात झालेली शिक्षा - Marathi News | Sharad pawar's aide NCP Lakshadweep MP Mohammed Faizal Lok Sabha membership restored  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अडकले, फैजल सुटले! राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. ...

NCP MP Mohammed Faizal, Crime News: राष्ट्रवादीच्या खासदाराला १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा, खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप - Marathi News | Sharad Pawar led NCP only MP outside Maharashtra from Lakshadweep Mohammed Faizal gets 10 years imprisonment in attempt to murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या खासदाराला १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा, खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार आहेत ...

कोचीच्या समुद्रात जहाजाला लागली आग, इंजिनही बंद पडलं; बचाव पथकाने वाचवला 709 जणांचा जीव - Marathi News | ship caught fire and the engine stopped near Kochi; 709 people Rescued by rescue squad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोचीच्या समुद्रात जहाजाला लागली आग, इंजिनही बंद पडलं; बचाव पथकाने वाचवला 709 जणांचा जीव

जहाज कावरत्तीहून एंड्रोथला जात होते, आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे गस्ती जहाज 'समर्थ' एमव्ही कावरत्तीमधील प्रवाशांच्या बचावासाठी रवाना झाले. ...

Lakshadweep: प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटवण्याची मागणी; पाण्याखाली तब्बल १२ तास उपोषण - Marathi News | underwater protests 12 hr fast by residents of lakshadweep for demanding recall of administrator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lakshadweep: प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटवण्याची मागणी; पाण्याखाली तब्बल १२ तास उपोषण

Lakshadweep: लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटवण्याची मागणी आणखीनच जोर धरू लागली आहे. प्रफुल्ल पटेल यांना परत बोलवा या मागणीसाठी स्थानिकांनी १२ तास उपोषण केले. ...

'या' लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळाली अवघी सव्वाशे मतं! - Marathi News | BJP got only 125 votes in 'this' constituency! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळाली अवघी सव्वाशे मतं!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. पण एका मतदारसंघात मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला. ...