लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan-pc, Latest Marathi News

Kalyan Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
Read More
भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं... - Marathi News | BJP big shot leader Ganesh Naik son Sanjeev Naik may join Eknath Shinde Shiv sena to contest in Lok Sabha Election 2024 from Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

Lok Sabha Election 2024: ठाण्यात महायुतीकडून 'पालघर पॅटर्न' राबवला जाण्याची दाट शक्यता ...

महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा - Marathi News | Thane, Kalyan seats in Mahayuti, new split, Mumbai, Konkan seats are torn apart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा

Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. ...

“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena thackeray group kedar dighe clearly speak about kalyan lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

Kedar Dighe News: जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला समाजाने शाबासकी द्यायला हवी. स्वतःहून सांगत फिरणे यात फरक आहे, असा टोला केदार दिघेंनी लगावला. ...

श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Nominate Sushma Andhare in Kalyan Lok Sabha Constituency against Srikant Shinde - demand of Thackeray group workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदेंविरोधात अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती पाहता, मिंदे गट काहीही ओरडू दे, मतदारांचा कौल हा ठाकरेंसोबत आहे असं डोंबिवली शहरप्रमुखांनी सांगितले. ...

युतीत पहिली ठिणगी? कल्याणात शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपा; लोकसभेला काम न करण्याचा ठराव - Marathi News | BJP's resolution not to work with Eknath Shinde Shiv Sena in Kalyan Lok Sabha; First transfer Senior Police Inspector Shekhar Bagde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :युतीत पहिली ठिणगी? कल्याणात शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपा; लोकसभेला काम न करण्याचा ठराव

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठराव  ...

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत - Marathi News | 50,000 was helped for the medical education of the daughter of a newspaper vendor in Kalyan   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी ५० हजाराची मदत करण्यात आली.  ...

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त विधान - Marathi News |  Vidya Chavan has said that BJP's saffron is a symbol of indulgence   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त विधान

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.  ...

फूल बाजार विकसीत करण्यासाठी दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी KDMC सिव्हील दावा दाखल करणार - Marathi News | KDMC is going to file a civil suit to cancel the construction permission given to develop the flower market | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी KDMC सिव्हील दावा दाखल करणार

फूल बाजार विकसीत करण्यासाठी दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी KDMC सिव्हील दावा दाखल करणार आहे.  ...