लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan-pc, Latest Marathi News

Kalyan Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
Read More
कल्याण लोकसभा मतदार संघातील २८ उमेदवारांना चिन्हांचे वाटप - Marathi News | Distribution of symbols to 28 candidates of Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातील २८ उमेदवारांना चिन्हांचे वाटप

Lok Sabha Election 2024 : निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. ...

केडीएमसीच्या मतदान जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ - Marathi News | Citizens also support KDMC's voting awareness efforts | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या मतदान जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ

कल्याण पूर्व परिसरातही महापालिकेचे शिक्षणाधिकारी अधिकारी विजय सरकटे यांच्यामार्फत मतदान जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 30 उमेदवार वैध तर 4 अवैध  - Marathi News | In Kalyan Lok Sabha Constituency, after scrutiny, 30 candidates are valid and 4 are invalid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 30 उमेदवार वैध तर 4 अवैध 

मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली. ...

कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | Applications of 4 independent candidates from Kalyan Lok Sabha Constituency rejected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध

श्रीकांत शिंदे हे महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | Twist in Kalyan Loksabha Constituency; Independent candidature application of Ramesh Jadhav of Uddhav Sena is valid | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध

आत्ता पक्ष प्रमुखांच्या आदेशाची प्रतिक्षा ...

उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Sena's sub-district head and former corporator joins Shiv Sena presence of Eknath Shinde and Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. ...

कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | A total of 34 nominations filed in Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल

याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. ...

पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde claims that shiv sena shinde group candidate shrikant shinde will win by 5 lakh vote in kalyan lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde News: पुढची पाच वर्ष कल्याण डोंबिवलीसाठी निधी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...