lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

Jalna Lok Sabha Election Results 2024

Jalna-pc, Latest Marathi News

Jalna Lok Sabha Election Results 2024
Read More
Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा  - Marathi News | maratha reservation Manoj Jarange patil big announcement about the election from the meeting in Antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

अंतरवालीतील बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. ...

महारेशीम अभियानात महाराष्ट्रातून हा जिल्हा अव्वल, दुष्काळात रेशीम लागवड करत पटकावला पहिला नंबर - Marathi News | In Mahareshim Abhiyan, this district is the top from Maharashtra, it has won the first number by cultivating silk during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महारेशीम अभियानात महाराष्ट्रातून हा जिल्हा अव्वल, दुष्काळात रेशीम लागवड करत पटकावला पहिला नंबर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात २५४४ इतकी तुती लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...

मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी धरली टरबूज लागवडीची कास - Marathi News | Fishing threatened, fishermen hold watermelon plantations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी धरली टरबूज लागवडीची कास

निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. ...

जालन्यात ४१ मंडळांमध्ये पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश - Marathi News | Orders to survey crops in 41 circles in Jalna | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालन्यात ४१ मंडळांमध्ये पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

कोणत्या मंडळांचा समावेश? ...

घाबरलेले वानर बसले थेट शेतकऱ्याच्या कडेवर अन् ... - Marathi News | The frightened monkey sat right next to the farmer and... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाबरलेले वानर बसले थेट शेतकऱ्याच्या कडेवर अन् ...

एखाद्या वादानंतर चार-पाच जण मिळून एकाला मारहाण करत असल्यास, तो आपल्या सुटकेसाठी धावत जाऊन कुणाचा तरी आसरा घेतो. वानरांना ... ...

चहापाण्यासाठी ५०० रुपये देणे पडले महागात, लुटमार करणारे तिघे जेरबंद - Marathi News | Paying 500 rupees for tea is expensive, three robbers jailed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चहापाण्यासाठी ५०० रुपये देणे पडले महागात, लुटमार करणारे तिघे जेरबंद

मदत करण्याच्या हेतूने आलेल्या तिघांना चहापाण्यासाठी ५०० रुपये देणे एका व्यक्तीस चांगलेच महागात पडले आहे. ...

छातीत चाकूने वार करून स्वत:च रुग्णालयात नेले; पोलिसांनी घेतले ताब्यात   - Marathi News | Driven himself to hospital with stab wounds to the chest Police took custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छातीत चाकूने वार करून स्वत:च रुग्णालयात नेले; पोलिसांनी घेतले ताब्यात  

पैशांच्या कारणावरून वादावादी झाली. वादावादी सुरू असताना एकाने छातीत चाकूने वार करून आझादसिंग इच्छासिंग तीलपितीया (३२, रा. रामनगर सा. का) यांचा खून केला. ...

चोरी केल्यानंतर केसांचा विग लावणारा चोरटा जेरबंद - Marathi News | Thief jailed for putting on a hair wig after stealing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरी केल्यानंतर केसांचा विग लावणारा चोरटा जेरबंद

अंबड शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अंबड पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. मुस्तफा अब्दुल सय्यद (२५ रा. चंदनझिरा, जालना) असे संशयिताचे नाव आहे. ...