भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालना लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी रॅली, कॉर्नर बैठका आणि थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. ...
जालना लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार निवडणूक लढवत असुन, सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी ११ एप्रिल रोजी केली होती. ...
समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...