लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जबलपुर

जबलपुर

Jabalpur-pc, Latest Marathi News

पाण्यावर चालणाऱ्या महिलेचं सत्य आलं समोर? लोकांनी उगीच घातला गोंधळ - Marathi News | The truth of the woman walking on water came out? People were confused in jabalpur social viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यावर चालणाऱ्या महिलेचं सत्य आलं समोर? लोकांनी उगीच घातला गोंधळ

सोशल मीडियावर गेल्या ३ दिवसांपासून या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

Boyfriend killed Girlfriend: 'सॉरी बाबू.. आता स्वर्गात भेटू..'; गर्लफ्रेंडचा गळा कापला अन् इन्स्टाग्रामवरून केली पोस्ट - Marathi News | sorry babu we will meet in heaven killer teasing with Instagram post on social media MP police Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी बाबू.. आता स्वर्गात भेटू..'; गर्लफ्रेंडचा गळा कापला अन् केली Insta पोस्ट

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये २५ वर्षीय तरुणीची हत्या करणारा आरोपी प्रियकर फरार झाला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, मात्र अद्यापही आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही. ...

आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय - Marathi News | Madhya Pradesh's Jabalpur, the excise department has issued an order that liquor cannot be purchased without a helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय

रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...

मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना - Marathi News | 1086 laborers from Madhya Pradesh left for Jabalpur by special train | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदील दाखवून ही गाडी रवाना केली. ...

मध्य प्रदेशातील कोविड रुग्णालयात दिवस-रात्र झटतोय मराठमोळा तरुण डॉक्टर - Marathi News | A young Marathi doctor is working day and night in Kovid Hospital in Madhya Pradesh MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील कोविड रुग्णालयात दिवस-रात्र झटतोय मराठमोळा तरुण डॉक्टर

मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पदव्युत्तर (MS) शिक्षण घेत असलेला मराठामोळा तरुण डॉक्टर सध्या कोविड १९ च्या वार्डमध्ये रुग्णांवर उपचार करत आहे. ...

कार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यू - Marathi News | Journalist dies in Jaitapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यू

कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले. ...

Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी  - Marathi News | Video: BJP president accused of murder Says Congress President Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

खूनाचा आरोपी हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, तर जय शहा जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शहा यांनी 50 हजार रुपयांचे 80 कोटी केलेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...