२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...
दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. ...
सातव्या फेरीत २८ हजार ६२ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात १६ हजार ४५४ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. ...
दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. ... ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत पहिल्या फेरीनंतर ३३२२ मतांनी धनराज महाले यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१५,०७९मतं मिळाली असून, भाजपाच्या डॉ. भारती पवार यांच्या पारड्यात११,७५७ मतं पडली आहेत. ...
जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लाग ...